मुंबईमध्ये मदत मिळवण्यासाठीची ठिकाणे:
हिंसाचाराच्या प्रसंगी मदत
सेहाट हेल्पलाइन: घरगुती हिंसा किंवा लैंगिक अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलांना संकटाच्या वेळी मदत करते. परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने पुढची मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करते.
फोन: +९१ ९०२९० ७३१५४
वेळ: २४ तास, आठवड्याचे सातही दिवस.
कायदेशीर मदत
मजलिस लीगल सेंटर: महिला आणि मुलांना कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी थेट कायदेशीर आणि सामाजिक मदत करते.
फोन: +९१ ७५०६७ ३२६४१, ९८२०६३०४७७, ९१६७३२७५१५
वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत.
राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणे
स्नेहाधार: घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांना गरजेच्या वेळी सुरक्षित राहण्याची जागा देते. संकटाच्या वेळी २४ तास हेल्पलाइन आणि पुढे उभं राहण्यासाठी मदतही मिळते.
फोन: +९१ ९०११० ३३०११
वेळ: २४ तास, आठवड्याचे सातही दिवस.
शांतिघर सोशल सर्व्हिस सोसायटी: अडचणीत असलेल्या महिला आणि मुलांना कायदेशीर मदत, समुपदेशन, पुन्हा आयुष्य उभं करण्यासाठी मदत, कामाचं प्रशिक्षण, नोकरीच्या संधी आणि कुटुंबाशी संबंधित समुपदेशन देते.
फोन: +९१ ८८२८३ ६५६६६
वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत.
सरकारी मदत:
महिला आणि बालकांसाठी विशेष कक्ष, महाराष्ट्र: हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत मिळते. हा कक्ष पोलिसांच्या व्यवस्थेशी जोडलेला असल्यामुळे मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदत एकाच ठिकाणी मिळवून देण्यास मदत होते.
फोन: +९१ २२२६५ ९२७०७
वेळ: २४ तास, आठवड्याचे सातही दिवस.
केईएम हॉस्पिटलमधील वन स्टॉप सेंटर: हिंसाचारामुळे त्रास झालेल्या महिला आणि मुलांना गरजेच्या वेळी सुरक्षित जागा, वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि इतर मदत मिळते. डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्यांसाठीही मदत केली जाते.
फोन: +९१ ९८९२२ ५३०३८
वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००.
संपूर्ण भारतात मदत मिळवण्यासाठी हेल्पलाइन
AKS Crisis Line: लिंगाधारित हिंसेतून वाचलेल्या सगळ्या व्यक्तींना मदत करते—उदा. महिलांवरील घरगुती हिंसा, कुटुंबातील अत्याचार, लैंगिक हल्ला, लैंगिक छळ, बाल अत्याचार, स्टॉकिंग आणि TFGBV. मदत करणाऱ्यांना काउन्सेलिंग आणि क्रायसिस मॅनेजमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि कॉल करणाऱ्यांना गोपनीय मदत मिळते.
हेल्पलाइन नंबर (कॉल): +918793088814
वेळ: 24/7
भाषा: इंग्रजी, मराठी, हिंदी
NCW महिला हेल्पलाइन: National Commission for Women ची ही हेल्पलाइन वेगवेगळ्या अडचणींमध्ये असलेल्या महिलांना मदत करते. घरगुती हिंसा, लैंगिक छळ, सायबर क्राइम किंवा मानसिक त्रास अशा विषयांवर 24 तास काउन्सेलिंग, कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन मिळतं. गरज असल्यास पोलिस, One Stop Centre, हॉस्पिटल किंवा इतर अधिकाऱ्यांशी जोडून दिलं जातं.
हेल्पलाइन नंबर: 14490
वेळ: 24/7
भाषा: इंग्रजी, हिंदी
Dhawani - National Domestic Violence Hotline: घरगुती हिंसा किंवा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींना जज न करता मदत करण्यासाठी सुरक्षित जागा देते. पूर्ण मदत आणि सर्व्हायव्हरला केंद्रस्थानी ठेवून प्रक्रिया केली जाते.
हेल्पलाइन नंबर: कॉल किंवा WhatsApp +91 98408 88882
वेळ: 24/7
भाषा: इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू
TFGBV-विषयक संसाधने:
Meri Trustline: ऑनलाइन सेफ्टीसाठी RATI Foundation ची मोफत आणि गुप्त हेल्पलाइन. सायबरबुलिंग, ऑनलाइन त्रास, ग्रूमिंग किंवा प्रायव्हेट फोटो परवानगीशिवाय शेअर झाल्यास महिला, मुलं आणि वंचित समुदायांना मदत मिळते.
हेल्पलाइन नंबर (कॉल किंवा WhatsApp): +91 63631 76363
वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 5
TechSakhi: महिला, मुली, नॉन-बायनरी, ट्रान्स आणि क्विअर व्यक्तींना कायदेशीर मदत, काउन्सेलिंग आणि डिजिटल सेफ्टीसाठी मदत देणारा मोफत उपक्रम.
हेल्पलाइन नंबर (कॉल किंवा WhatsApp): +91 80456 85001
वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 7
Digital Safe India: परवानगीशिवाय अंतरंग फोटो शेअर होणे, डीपफेक किंवा डिजिटल शोषण झाल्यास तातडीची मदत आणि कंटेंट काढण्यासाठी मदत. फॉर्म भरून तक्रार करता येते आणि 24 तासांच्या आत लवकर प्रतिसाद मिळतो.
वेळ: 24/7
दिलासा केंद्रे आणि रुग्णालयातून मिळणारी मदत
दिलासा केंद्रे ही मुंबई महापालिका आणि सेहाट यांच्या सहकार्याने चालवली जातात. ही रुग्णालयांमध्ये असलेली मदत केंद्रे आहेत. घरगुती हिंसेचा त्रास झालेल्या महिलांना इथे मानसिक, सामाजिक आणि इतर आवश्यक मदत मिळते.
-
हे पहिले दिलासा केंद्र असून ते २००१ मध्ये सुरू झाले.
पत्ता: ओपीडी १०१, बालरोग ओपीडीजवळ, आर. के. पाटकर मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५०.
थेट फोन: +९१ २२२६४ ००२२९
रुग्णालय फोन: +९१ २२२६४ २२५४१, एक्स्टेंशन ४३७६
-
पत्ता: ओपीडी १५, पहिला मजला, बेलग्रामि रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०
रुग्णालय फोन: ०२२-२६५००२४१ / २६५००१४४
-
याला शताब्दी हॉस्पिटल असंही म्हणतात.
पत्ता: तळमजला, ए-विंग, ओपीडी क्र. ७, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७.
थेट फोन: +९१ २२२८६ ४७००२
रुग्णालय फोन: +९१ २२२८६ ४७००३, एक्स्टेंशन १०४६
-
पत्ता: ओपीडी क्र. २२, तिसरा मजला, हाजीबापू रोड, गोविंद नगर, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००९७.
थेट फोन: +९१ २२२८७ ७४२१६
-
पत्ता: ७वा मजला, टी. के. कार्यालयासमोर, कस्तुरबा क्रॉस रोड क्र. १, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६.
थेट फोन: +९१ २२२८० ५२८८६
-
हे केंद्र रुग्णालयाच्या विशेष संकट मदत व्यवस्थेचा एक भाग आहे.
पत्ता: लोअर ग्राउंड फ्लोअर, “ई”-२ जवळ, भक्तिवेदांत स्वामी मार्ग, गुलोहर रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००५६
रुग्णालय फोन: +९१ २२२६२ १००४२, एक्स्टेंशन १४४
-
पत्ता: ओपीडी ३३ए, पहिला मजला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५
थेट फोन: +९१ २२२६१ ५१५०७
रुग्णालय फोन: +९१ २२२६१ ८३०१८, एक्स्टेंशन ३४१
-
पत्ता: राजावाडी हॉस्पिटल, ओपीडी क्र. २२, दुसरा मजला, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००७७
थेट फोन: +९१ २२२१० २०१४४
रुग्णालय फोन: +९१ २२२१० २५१४९, एक्स्टेंशन २२१
-
पत्ता: ओपीडी क्र. १२ ए, तळमजला, आंबेडकर हॉस्पिटल, टागोर नगर, ग्रुप क्र. ७, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०००८३
थेट फोन: ०२२-२५७७०७९९
-
पत्ता: ओपीडी क्र. २२, बेसमेंट बी-२, प्रयोगशाळेजवळ, देशमुख गार्डन रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०००८१
थेट फोन: ०२२-२५६३११२५
-
हे केंद्र पुरुष वैद्यकीय वॉर्डमध्ये आहे.
पत्ता: महाकवी कालिदास रोड, ‘टी’ वॉर्डच्या मागे, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०
थेट फोन: +९१ २२२५६ ०१८८८
-
पत्ता: ओपीडी क्र. १५, दुसरा मजला, गोवंडी (पूर्व), मुंबई - ४०००८८.
थेट फोन: +९१ २२२०८ ५१४३९
-
हे वडाळा येथे आहे आणि परिसरातील गरजू व्यक्तींना संकटाच्या वेळी मदत मिळवून देते.
रुग्णालय फोन: +९१ २२२४१ ५५६८९